Unplugged मराठी – नवे सूर नवे तराणे

नवे सूर नवे तराणे, नव्या पिढीचे नवेच गाणे
नको वाद्यांचा गोंधळ, नको साऊंड ट्रॅक ची अडगळ
शब्दांना, सुरांना आता नको कसलेच बहाणे

सिॲटल् महाराष्ट्र मंडळ प्रथमच आपल्यासाठी घेऊन येत आहे Unplugged मराठी. फक्त शब्दांचा आणि सुरांचा निखळ आनंद.
आठवणीतली, साठवणीतली गाणी आपण बरेच वेळा ऐकतो. या वेळची गाणी आहेत जरा हटके. अजय अतुल, सलील कुलकर्णी, निलेश मोहरीर अशा नव्या दमाच्या संगीतकारांची नवी गाणी. फक्त तानपुऱ्याची साथ, शब्दांचे मोती, चालीची गुंफण आणि त्यातून घडत जाणारा सुरांचा सुरेल साज…..

नव्या दमाचे गायक शीतल पटवर्धन-बापट, शार्दूल गोखले आणि मयुरी पाटील यांच्याबरोबर गाण्याची आणि गप्पांची एक सुरीली संध्याकाळ….
नक्की या.

Unplugged मराठी
नवे सूर नवे तराणे
शनिवार, ८ऑगस्ट २०२० रोजी
संध्याकाळी ७:०० वाजता (पॅसिफिक प्रमाण वेळ)
सिॲटल् महाराष्ट्र मंडळाच्या वेबसाईट आणि फेसबुक पेजवर

Date/Time
Sat Aug 08, 2020
7:00 PM to 8:30 PM

Address
Seattle Maharashtra Mandal
7345 164th AVE NE SUITE 145 PMB#113
Redmond, WA 98052

Loading Map....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Fill out this field
Fill out this field
Please enter a valid email address.

Menu