Committee 2023

भाषा, कला, संस्कृतीचा दरवळ; मराठी अस्तित्वाची अखंड चळवळ; मराठी माणसाचे भक्कम पाठबळ; आपले सिॲटल् महाराष्ट्र मंडळ!

MEET YOUR EXECUTIVE COMMITTEE FOR 2023

We are a team of dedicated volunteers.

Seattle Maharashtra Mandal  enable individuals in our community to maintain the Marathi cultural heritage of Maharashtra.

वेणूका बोंडे
(Venuka Bonde)

अध्यक्ष (President)

संस्कृतीचा वारसा चालवूया गडे,
मराठी पाऊल पडते पुढे.

अश्विनी क्षीरसागर
(Ashwini Kshirsagar)

उपाध्यक्ष (Vice President)

मंडळाची जबाबदारी हेच लक्ष्य
मराठी संवर्धनासाठी असेन दक्ष

अमित डोईफोडे
(Amit Doiphode)

सचिव (Secretary

ध्यास मराठी, आस मराठी,
श्वास मराठी!

पूनम गजबे
(Poonam Gajbe)

कोषाध्यक्ष (Treasurer)

मी एक SMM कार्यकारी,
आपलं सगळंच लय भारी!

ईशा पोतनीस
(Isha Potnis)

सभासदत्व (Membership)

उत्साहाला कर्तृत्वाची जोड

मृडाणी पंचाक्षरी
(Mrudani Panchakshari)

सभासदत्व (Membership)

बहु असोत सुंदर संपन्न की महा।
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा॥

वीणा भोईटे
(Veena Bhoite)

Yuva & Membership

आपले मंडळ, आपली मेम्बरशिप,
लवकर सभासद व्हा!!

अद्वैत साठे (Advait Sathe)

इमारत सुविधा (Facility)

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,
ऐकतो मराठी, जाणतो मराठी

शीतल धारिया
(Sheetal Dharia)

कार्यक्रम आणि सजावट (Programming & Decoration)

सण आणि संस्कृतीचा असेल थाट
त्यात देईन मी उत्साहाने साथ

काजल पाटील
(Kajal Patil)

कार्यक्रम आणि सजावट (Programming & Decoration)

माझं काम सुरेख सुडौल,
मी जिथे तिथे प्रसन्न माहोल.

संदीप कदम
(Sundip Kadam)

कार्यक्रम आणि ध्वनी (Programming & Audio)

हाती घ्याल ते तडीस न्या!

संदीप आडगांवकर
(Sandeep Adgaonkar)

ध्वनी आणि चलचित्र व्यवस्था (Audio and Video)

मस्त रहा, खुश रहा,
सुमधुर संगीताचा आस्वाद घेत रहा!

प्राची खांडेकर
(Prachi Khandekar)

भोजन आणि अल्पोपाहार (Food)

चांगला आहार हाच उपक्रम 

पद्मा लोखंडे
(Padma Lokhande)

भोजन आणि अल्पोपाहार (Food)

मस्त रहा, खुश रहा,
मराठी पदार्थ खात रहा.

विनय पवार
(Vinay Pawar)

Webmaster, Media & Communication

मी मराठी, माय मराठी