Maitri Melava Child Care

|| वारसा जपू संस्कृतीचा, बंध जोडू मैत्रीचा ||
मैत्री मेळाव्याच्या पहिल्या दिवशी  बाल-देखभाल अर्थात चाईल्ड केअर सुविधा सकाळी १०:०० ते संध्याकाळी ७:०० ह्या वेळेत होणाऱ्या कार्यक्रमांसाठी उपलब्ध असेल.

 

  • चाईल्ड केअरसाठी आपलं मूल potty trained असणं आवश्यक आहे.
  • चाईल्ड केअरसाठी वयोमर्यादा – ५ ते १० वर्षे
  • मर्यादित जागेमुळे प्रथम येणाऱ्यास प्राधान्य मिळेल.
  • चाईल्ड केअरसाठी $१०.०० शुल्क आहे.

  Buy Tickets Maitri Melava Child Care

टीप: दोन कार्यक्रमांमध्ये जेवणासाठी किंवा अल्पोपाहारासाठी ब्रेक असेल त्यावेळी चाईल्ड केअर शिक्षक / स्वयंसेवक ह्यांचा सुद्धा ब्रेक असेल. ब्रेकमध्ये चाईल्ड केअर सुविधा बंद राहील. त्यावेळी पालकांनी मुलांना आपल्याजवळ ठेवावे. मुलांना जेवण आणि स्नॅक्स पालकांनी देणे अपॆक्षित आहे. चाईल्ड केअर भागात खाण्यास परवानगी नाही.