Committee 2024

भाषा, कला, संस्कृतीचा दरवळ; मराठी अस्तित्वाची अखंड चळवळ; मराठी माणसाचे भक्कम पाठबळ; आपले सिॲटल् महाराष्ट्र मंडळ!

MEET YOUR EXECUTIVE COMMITTEE FOR 2024

We are a team of dedicated volunteers.

Seattle Maharashtra Mandal  enable individuals in our community to maintain the Marathi cultural heritage of Maharashtra.

अश्विनी क्षीरसागर (Ashwini Kshirsagar)

अध्यक्ष (President)

मंडळाची जबाबदारी हेच लक्ष्य
मराठी संवर्धनासाठी असेन दक्ष

शिल्पा कर्वे (Shilpa Karve)

उपाध्यक्ष (Vice President)

भाषा,कला आणि परंपरेचा घेतला वसा
जपते माझ्या मराठी संस्कृतीचा वारसा

अमित डोईफोडे (Amit Doiphode)

कोषाध्यक्ष (Treasurer)

ध्यास मराठी, आस मराठी,
श्वास मराठी!

पूनम गजबे (Poonam Gajbe)

सचिव (Secretary)

मी एक SMM कार्यकारी,
आपलं सगळंच लय भारी!

अद्वैत साठे (Advait Sathe)

माहितीजाळ, माध्यम, संवाद, आणि ध्वनी (Webmaster, Media, Communication and Audio)

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, ऐकतो मराठी, जाणतो मराठी, मानतो मराठी ।।

मृडाणी चिद्रे (Mrudani Chidre)

सभासदत्व (Membership)

बहु असोत सुंदर संपन्न की महा।
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा॥

प्राची खांडेकर
(Prachi Khandekar)

भोजन आणि अल्पोपाहार (Food)

चांगला आहार हाच उपक्रम 

अपूर्व चिंचवडकर (Apurva Chinchwadkar)

स्थळ व सुविधा (Facilities)

SMM ने घेतला मराठी संस्कृती जतनाचा वसा
आम्ही चालवू हा पुढे वारसा

अंबर रसाळ (Ambar Rasal)

कार्यक्रम आणि सजावट (Programming & Decoration)

बहु असोत सुंदर संपन्न की महा।
प्रिय आमुचा एक महाराष्ट देश हा ।।

ईशा पोतनीस (Isha Potnis)

कार्यक्रम आणि सजावट (Programming & Decoration)

उत्साहाला कर्तृत्वाची जोड

निनाद लाडे (Ninad Lade)

कार्यक्रम आणि सजावट (Programming & Decoration)

जिथे TEA तिथे मी

सुशांत पाटील (Sushant Patil)

युवा सल्लागार (Yuva Advisor) & Community Outreach

Aaमचा नाD Kरायचा नाY

आरती कुंटे – लोटलीकर (Aarti Kunte – Lotlikar)

आवाजाची ताकद