Maitri Melava Day 2

|| वारसा जपू संस्कृतीचा, बंध जोडू मैत्रीचा ||

दिनांक: 23 जुलै, 2023
वेळ: सकाळी 10:00 ते संध्याकाळी 5:00
@ Juanita High School, Kirkland, 10601 NE 132nd St, Kirkland, WA 98034

मेळाव्याचा दुसऱ्या दिवस आहे गाठीभेटींचा. ह्यात आहे –

मराठी उद्योजकांच्या गाठीभेटी – bConnect
मराठी शाळेतल्या मुलांचे कार्यक्रम – Shala
युवा संमेलन – YUVA
ज्येष्ठ नागरिकांच्या गप्पाटप्पा आणि कार्यक्रम – उत्तररंग,
Karaoke/ Open Mic

 वधू-वर मेळावा – BMM रेशीमगाठी – (12th Aug)

Event Timeline

Buy Tickets Maitri Melava Day 2