MEET YOUR EXECUTIVE COMMITTEE FOR 2018

We are a team of dedicated volunteers, ready to do what ever it takes to make

Seattle Maharashtra Mandal enable individuals in our community to

maintain the Marathi Cultural Heritage of Maharashtra.

प्रविण कैरमकोंडा (Pravin Kairamkonda)

President

आहे मी.. बघून घेऊ!!

कैलास भोईटे (Kailas Bhoite)

Vice President

जिकडे कमी…तिकडे आम्ही!!

अनंत अवधूत (Anant Awadhut)

Secretary

पुराव्याने शाबीत करेन. आम्ही सगळे काही नोंदवून ठेवतो.

रोहित चाफेकर (Rohit Chaphekar)

Treasurer

There is only one amount of money – just not enough .

अजिंक्य खेर

Audio & Media

ए हॅलो, आवाजच नाय तर व्हिडीओ पण आपलाच !!

धनश्री केळकर

Event management & Decoration

होऊन जाऊ देत!

धनश्री कुलकर्णी

Membership

निनाद दंडे

Event Management and Decoration

सगळ्या प्रकारचे events मॅनेज करून मिळतील.

पराग कुळकर्णी

Yuva Advisor

साहित्यावर बोलू काही !!

प्रिया कांबळे

Event Management and Decoration

तू चाल पुढं तुला रं गड्या भीती कशाची

संतोष कराळे

Membership

मंडळाच्या कार्यक्रमांना या, मित्रमंडळ जमवा,
सभासदत्व घेवून तिकिटांत सूट मिळवा!

सुशांत पाटील

Food Committee

SMM चे कार्यक्रम निखळ करमणुक आणि गाणी. या, धमाल करा, घेऊन येतोय आम्ही मेजवानी!!

तेजश्री जोशी

Web Master

अजून काही बदल करायचे असतील तर आत्ताच सांगा, पेज लाईव्ह झाल्यावर काही नाही करता येणार.

विरेन पाटील

Membership

सहभाग… सहभाग… अजून सभासद हवेत!

दिव्या कुलकर्णी

Facilities/Food

East or West, आम्ही फूड आणतो टेस्टला बेस्ट!