SMM Talent Show 2024

आपल्या सर्वांचा लाडका कार्यक्रम, स्थानिक हौशी कलाकार आणि सभासदांचा
विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम
TALENT SHOW

आपले कलागुण दाखवण्यासाठी सज्ज व्हा आणि लवकरात लवकर आपली नावे नोंदवा.

(The registration form is closed now.)

SMM Membership is required for every performer performing in Talent Show.  This is a free event for everyone to attend.

* कार्यक्रमात अल्पोपाहाराचीही सोय आहे. खाण्याचे पदार्थ विकत घ्यायला सुट्टे पैसे जवळ ठेवावेत, ही विनंती.

अल्पोपाहाराचे पदार्थ : वडा पाव, आलू टिक्की चाट, दही पापडी चाट, रेड वेलवेट आणि चॉकलेट कपकेक्स, मिल्कशेक, चहा


When? and Where ?

Date: Saturday,March 23rd, 2024, Time: 3:30 pm
Venue: Tillicum Middle School, Bellevue.

मोठ्यांसाठी आणि मुलांसाठी एकाच स्टेजवर
(combined event for adults and kids)


–> All the participants must be an SMM Member.
–> No restrictions on the language
–> But at least some part of your performance must be in Marathi language (min 1 minute).
–> Entries will be accepted on first come first serve basis.

Photo Booth
होळी निमित्त ह्या कार्यक्रमाची एक छान आठवण म्हणून आकर्षक रंगांनी सजलेल्या फोटो बूथ वर फोटो काढायला छान पारंपारिक पेहरावात या. (ही एक प्रेमळ सूचना, सक्ती नाही.)
* मुलांनी खूप मेहनत घेऊन आपले कार्यक्रम बसवले आहेत. त्यांना आणि सर्वच हौशी कलाकारांना प्रोत्साहन द्यायला आवर्जून या.

Date/Time
Sat Mar 23, 2024
3:30 PM to 7:00 PM

Address
Tillicum Middle School
1280 160th Ave SE
Bellevue, WA 98008

Loading Map....

Leave a Reply