SMM Music Party – Unplugged/Karaoke
नमस्कार मंडळी, गेल्या महिन्यात झालेल्या SMM च्या संगीत पार्टी सत्राला उत्साही प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद.
फादर्स डेच्या निमित्ताने तुम्ही त्यांना आवडेल असे गाणे गाऊ शकता , किंवा तुमच्या वडिलां सोबत एक युगल गीत
गा, जेणेकरून तुम्ही दोघांना मजा येईल! मुले त्यांच्या वडील किंवा आजोबां सोबत गाऊ शकतात !
Google form link – https://forms.gle/M4EqZsAmPWVqRxjs8
Date: Sunday June 16th @3:00 pm
Venue: Online, Zoom link will be shared