SMM Diwali Pahat 2021

Ticket sales closed now

नमस्कार मंडळी,
आपल्या ‘दिवाळी पहाट’ या कार्यक्रमाची तिकीट विक्री जोरदार सुरु आहे. आजचं तुमचं तिकीट बुक करा.
येत्या ६ नोव्हेंबर ला आपण वेगवेगळ्या प्रकारची गाजलेली सुमधुर मराठी गाणी दिवाळीच्या प्रसन्न वातावरणात अनुभवणार आहोत.
लोकप्रिय गीतांचा सुरेल नजराणा
शीर्षक गीत,लावणी, चित्रपट गीत, गीतरामायण, भावगीत, भक्तीगीत ,Instrumental.
यासोबतच आपला लाडका सण म्हणजे आपण मस्त तयार होऊन आल्यांनतर फोटो तो बनता है ! त्यामुळे फोटोबूथ असेलच आणि गरम गरम चविष्ट असा स्नॅक. चला तर मंडळी.. आम्ही आणि सगळी कलाकार मंडळी तुमची दिवाळी पहाट सुमधुर करण्यासाठी सज्ज आहोत. काय मग येताय ना? आणि हो, येताना तुमचे Vaccination card आठवणीने घेऊन या.
दिवाळी पहाट या कार्यक्रमाचे check-in ९ वाजता आहे. आणि आपला कार्यक्रम ठीक ९. ३० वाजता सुरु होईल.

Ticket sales closed now

Ticket prices:

Event Ticket (members-$12 / non-members-$15)
Vada Pav (2) + Kothimbir Vadi – $7
Sabudana Vada + Kothimbir Vadi – $7
Pav-bhaji – $10
Tea – $1

Contact info@seattlemm.org or 425-298-3151 with any questions.

Event Location: The event is being held at Cafeteria campus in Bellevue College main campus. You can park in Parking Lot C5, C6 or C7 on Snoqualmie River Road .

Date/Time
Sat Nov 06, 2021
9:00 AM to 12:00 PM

Address
Bellevue College
3000 Landerholm Circle SE
Bellevue, WA 98007

Loading Map....

Leave a Reply

Menu