SMM 2020 Kids’ Virtual Talent Show!!!

SMM 2020 Kids’ Virtual Talent Show!!!

Kids’ virtual Talent Show?

काहीतरीच काय? Virtually कसा घेणार? आमच्या मुलांना नक्की perform करायला मिळणार का? SMM च्या दर वर्षीच्या Kids’ Talent Show प्रमाणेच हा पण होणार का? असे प्रश्न पडले आहेत ना तुम्हाला? या प्रश्नांची उत्तरं आता फार लांब नाहीत.
आमच्याकडे SMM Kids’ Vitual Talent Show साठी मुलांनी एवढ्या भरभरून entries पाठवल्या, कि आम्हाला एक नाही, दोन दिवस टॅलेंट शो ठेवायला लागणार आहे.
येत्या २४ आणि २५ तारखेला संध्याकाळी ७ वाजता भेटूया या सगळ्या talented बच्चेकंपनीला.
काय असेल या शो मध्ये?
तुम्हाला बघायला मिळेल, एखादं छोटंसं स्किट, किंवा डान्स, classical music, गाणी, baking आणि हो, काही गोष्टी अशा, ज्या आपल्यासारख्या “grown-ups” ना पण जमत नाहीत. थोडक्यात काय, बरंच काही!!

विश्वास बसत नाहीये? मग तर याच बघायला….

SMM 2020 Kids’ Virtual Talent Show!!!

कुठे? — SMM website& SMM Facebook live streaming !

कधी? — २४ आणि २५ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता (USA Pacific Time)

Date/Time
Fri Jul 24, 2020 - Sat Jul 25, 2020
7:00 PM to 8:15 PM

Address
Seattle Maharashtra Mandal
7345 164th AVE NE SUITE 145 PMB#113
Redmond, WA 98052

Loading Map....

2 Comments. Leave new

Leave a Reply

Menu
%d bloggers like this: