संक्रांत – 2022

नमस्कार ,

दरवर्षी संक्रांत आपण खूप उत्साहात साजरी करतो. मात्र या वर्षी ही परंपरा थोड्या वेगळ्या पद्धतीने आणि Covid चे नियम पळून आम्ही करत आहोत. या वर्षी चा बदल इतकाच की, कोणताही मोठा कार्यक्रम न आखता आम्ही फक्त वाण लुटणार आहोत.
तुम्ही कार पार्क करून walk-thru ने वाण घेऊ शकता. तसेच फोटो बूथ समोर पारंपारिक पेहरावात मस्त फोटो काढू शकता.

Food coupons link is closed.

कार्यक्रम फक्त SMM सभासदांसाठी आहे.

चला तर मग भेटू या.. लवकरच!

संक्रांत 2022
Date: Ferbruary 5th, 2022
Time: 1:00 p.m. to 3:00 p.m.
Venue: North Creek Highschool’s South parking lot (off 191st)
3613 191st Pl SE, Bothell, WA 98012

Date/Time
Sat Feb 05, 2022
1:00 PM to 3:00 PM

Address
Northcreek Highschool
3613 191st PL SE
Bothell, WA 98012

Loading Map....

Leave a Reply

Menu