लावण्यवती

‘कल्लोळ एंटरटेनमेंट’ आणि  ‘सिअॅटल महाराष्ट्र मंडळ’ यांच्या सौजन्याने ‘लावण्यवती’ हा कार्यक्रम तुम्हाला online ऐकायला आणि पाहायला मिळणार आहे २३ जानेवारी ला संध्याकाळी ५. ३० वाजता PST टाईम झोन प्रमाणे… यामध्ये असतील  बैठकीच्या आणि फडावरच्या ठसकेबाज लावण्या!

महाराष्ट्राच्या लोककला परंपरेतील लखलखता हिरा आहे लावणी! आणि ह्या हिऱ्याच्या विविध छटा आपल्यापुढे उलगडण्यासाठी येणार आहेत सुप्रसिद्ध गायक, वादकांची धडाकेबाज टीम, लावण्याचा ठसका नृत्यातून सादर करणार आहेत सुप्रसिद्ध नर्तिका आणि नृत्यांगनांचा संच.

कार्यक्रमाचं शुल्क सभासदांसाठी – $10 (कुटुंबासाठी)

Non Members -$15 (कुटुंबासाठी)

Buy your tickets here

कार्यक्रमानंतर सुद्धा ४८ तसा हा कार्यक्रम रसिकांना लिंक वर उपलब्ध असणार आहे.

तेव्हा तयार व्हा फेटे उडवायला आणि शिट्या मारायला!!

Date/Time
Sat Jan 23, 2021
5:30 PM to 7:30 PM

Address


, Map Unavailable

Leave a Reply

Menu