२७ February म्हणजे वि. वा. शिरवाडकर अर्थात थोर साहित्यिक कुसुमाग्रज यांचा जन्मदिन. मराठी भाषा दिन. त्या निमित्ताने आम्ही आणत आहोत एक आगळावेगळा कार्यक्रम आणि हा कार्यक्रम सादर करणार आहात तुम्ही. हो, हो! तुम्ही!! कसा, कुठे? ते कळेलच थोड्या दिवसात. पण एवढं मात्र नक्की, तुमच्यातल्या कलाकारासाठी, मराठी भाषा प्रेमीसाठी, व्यक्त व्हायची ही एक उत्तम संधी ठरणार आहे.
So stay tuned for more information on “मराठी भाषा दिन“.

मराठी नववर्षाचा मुहूर्त साधून आम्ही आणत आहोत एक अभूतपूर्व कार्यक्रम “गीत-रामायण” Seattle मधील अनेक गुणी, नावाजलेल्या गायकांना ऐकायची संधी आपल्याला या कार्यक्रमाद्वारे मिळणार आहे. एवढेच नव्हे तर हा कार्यक्रम द्रुक्-श्राव्य  स्वरूपाचा असणार आहे आणि या कार्यक्रमाची आखणीच अशी आहे की तरुण पिढीलाही रामायणाची भुरळ पाडावी. Satyajeet Limaye and his team of talented artists are bringing this muscal program with slide show presentation, traversing in the relms of our beloved Ram and Ramayana – “गीत-रामायण

अश्रूंची झाली फुले” नावातच सगळं काही आलं! अजून वेगळं काही सांगायला हवं का?
तीन वेगवेगळ्या दशकांमध्ये, कलाकारांच्या तीन वेगवेगळ्या संचांनी गाजवलेलं अजरामर नाटक “अश्रूंची झाली फुले”.
बऱ्याच काळाने चक्क भारतातून कलाकार येत आहेत. त्यामुळे डॉ. काशिनाथ घाणेकरांनी गाजवलेला “लाल्या” आता आपल्याला भेटणार आहे, सुबोध भावे यांच्या रूपात. एकतर बऱ्याच काळाने Live नाटक बघायला मिळणार ते ही सुबोध भावे चं. कॅलेंडर मध्ये २२ एप्रिल भोवती मोठं रेड सर्कल आलं कि नाही?

Mark your calenders today for all these exciting future events.

Date/Time
Sun Feb 27, 2022 - Sat Dec 31, 2022
12:00 AM

Address


, Map Unavailable

Leave a Reply

Menu