Free Dance Workshop with Ketaki Kale

SMM सभासदांसाठी आनंदाची बातमी


सिॲटल् महाराष्ट्र मंडळ नृत्यांगना केतकी काळे समवेत आयोजित करत आहे – विनामूल्य नृत्य कार्यशाळा ‘झुमका मास्टर क्लास’

*फक्त स्त्रिया आणि (१२ वर्षांवरील) मुलींसाठी
* मदर्स डे निमित्त आई आणि मुलगी अशी एकत्र नृत्य शिकण्याची अनोखी संधी
* SMM चे सभासदत्व असणे बंधनकारक आहे.
* मर्यादित जागा.
* नावनोंदणी आवश्यक.

Event Details
Date: 18th May, 2024, Time: 10:00 am to 12:30 pm
Venue: Microsoft Bldg. 30, Room 1083, 3910 163rd Ave NE, Redmond, WA 98052

  Register HereFree Dance Workshop with Ketaki Kale

Date/Time
Sat May 18, 2024
10:00 AM to 12:30 PM

Address
Microsoft Building 30
3910 163rd Ave NE
Redmond, WA 98052

Loading Map....

Leave a Reply