Ashadhi Ekadashi Programs

आषाढी एकादशीच्या निमित्ताने सिॲटल् महाराष्ट्र मंडळाच्या सहकार्याने

VCC (Vedic Cultural Central) आयोजित करत आहे –

श्री विठ्ठलाच्या भक्तीरसात रंगलेली सुमधुर संगीत संध्या.

 🎶 Sargam Presents 🎶विठ्ठल गजर हरिनामाचा ! –

Date: 14 जुलै 2024,
Time: 5:30 PM ते 7:00 PM
Venue: Bellevue Vedic Cultural Center, 12501 Bel-Red Road, WA 98005

कलाकार: पल्लवी एकबोटे, संकेत जोशी, जयंत भोपटकर, दीपश्री जोगळेकर, शैलेंद्र उपाध्ये

. प्रवेश नि:शुल्क.
. कृपया फेसबुक इवेंटच्या माध्यमातून Rsvp करा.
. कार्यक्रमानंतर प्रसाद जेवण / फराळ देण्यात येईल.

Date/Time
Sun Jul 14, 2024
5:30 PM to 7:00 PM

Address


, Map Unavailable

Leave a Reply