मंगळागौर – 2022

मंगळागौर – 2022

Date: Sunday, Aug 21, 2022, Time: 5:00 PM to 7:00 PM PST
Venue: Beaver Lake Park Pavilion
Address: 25103 SE 24th Street, Samammish, WA 98075
स्नेहमेळावा घरातील लहान मुलींपासून ते नववधू व आजींपर्यंत.
ज्यात असेल मंगळागौर पूजा आणि छान नऊवारी साडी नेसून, पारंपारिक वेशात नटूनथटून गाणी, झिम्मा, फुगड्या वगैरे मंगळागौरीचे खेळ.
खास आकर्षण:  “मिस / मिसेस श्रावण” स्पर्धा
आणि उखाणा स्पर्धा 
मिस श्रावण परीक्षक: अदिती पतंगे (Miss India Washington  )
मिसेस श्रावण परीक्षक: SMM EC members
  Finger-food veg potluck is encouraged.

कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आपल्याला जमेल तसा च्याऊ-म्याऊ खाऊ आपल्या सख्यांबरोबर खाण्यासाठी आणू शकता. खाऊ आणलाच पाहिजे असे बंधन नाही.

मंगळागौरी साठी आपण पारंपारिक खेळ खेळणार आहोत. तर येताना आपल्याकडे लाटणं, कळशी आणि सूप असल्यास घेऊन यावे.

उत्साहात नटूनथटून पारंपारिक पेहरावात, ठसक्यात नाकातील नथ सावरत उखाणे घेऊन सण साजरा करण्यात एक वेगळीच मजा आहे..  हो ना?
चला तर मग सख्यांनो, तयारीला लागा. मंगळागौरचा आनंद घेऊ या !!!

This event is free for members and $5 for non-members.

Please fill the registration form asap with your name and total no. of headcount.

Registration Form

Date/Time
Sun Aug 21, 2022
5:00 PM to 7:00 PM

Address
Beaver lake park
25101 SE 24TH STREET
Sammamish, WA 98075

Loading Map....

Leave a Reply