नाट्यमहोत्सव 2024
सिॲटल महाराष्ट्र मंडळ सादर करीत आहे – नाट्यमहोत्सव २०२४
BMM Convention २०२४ ला निवड झालेल्या स्थानिक ३ कार्यक्रमांचा नाट्यमहोत्सव. 🎭
ह्यात आहे SMM कडून TV-to-OTT (दूरदर्शन ते समीपदर्शन)
आणि Xperiments निर्मित दोन एकांकिका – राजीचा मोर आणि Half Bachelor.
Date: June 9th, 2024,
Time: 4:00 pm, Check-in Time: 3:30 pm
Venue: Cedarcrest High School, 29000 NE 150th St, Duvall, WA 98019
अगदी माफक दरात आणि एकाच तिकिटात ३ छान नाटकं! बघायला नक्की या.
सभासदांना तिकिटात सवलत.
Enter your membership ID when buying tickets.
Date/Time
Sun Jun 09, 2024
4:00 PM to 9:00 PM
Sun Jun 09, 2024
4:00 PM to 9:00 PM
Address
Cedarcrest High School
29000 NE 150th St,
Duvall, WA 98019
Loading Map....