Swarotsav – Mahesh Kale Concert

स्वरोत्सव

चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा. मराठी नववर्षाचा सण.
सोबत घेऊन येणाऱ्या नवचैतन्याचा, उमेदीचा, आशांचा, आणि नवनवीन उपक्रमांचा सण.

आपल्या मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी सिऍटल महाराष्ट्र मंडळ घेऊन येत आहे
श्रेष्ठ गायक आणि पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य, श्री महेश काळे यांच्या सुरेल गाण्यांची मैफिल.

Date: 24th March 2023,
Time: 7:00 PM
Venue: Illsley Ball Nordstrom Recital Hall – Benaroya Hall, 200 University Street, Seattle, Washington

 

  • Early bird discount 10% has been added for everyone till 15th Feb.
  • Additional 5% off for SMM members with a promotion code.
  • Members will receive the promo code through email. (Email-id used for purchasing the SMM membership).
  • Do verify for free parking options around the venue.
For ticket refund or any issue in ticket purchase please contact – tickets@seattlesymphony.org
या आनंदोत्सवात आपण सगळ्यांनी सहभागी होण्यासाठी आवर्जून या आणि एक छान स्वरमयी संध्याकाळचा अनुभव घ्या.
लवकरात लवकर तिकिटे खरेदी करा. Tickets are selling fast.
धन्यवाद.🙏🏻😊
.

Date/Time
Fri Mar 24, 2023
7:00 PM to 10:00 PM

Address
Illsley Ball Nordstrom Recital Hall - Benaroya
200 University Street
Seattle, Washington 98101

Loading Map....

Leave a Reply