SMM Unplugged Music Party

SMM Music Party

गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सिॲटल् महाराष्ट्र मंडळ ऑनलाइन Unplugged म्युझिक पार्टी – ‘वसंत बहार’
(18 वर्षे अधिक) हा नवीन उपक्रम सुरू करत आहे. SMM सदस्यांसाठी हा विनामूल्य कार्यक्रम आहे. महिन्यातून एकदा एकत्र येऊ आणि मजा करूया. सहभागी होण्यासाठी तुम्ही गायक असण्याची गरज नाही .तुम्हाला एखादे गाणे गायचे , तुम्हाला वाद्य वाजवायचे असल्यास किंवा फक्त ऐकायचे असेल तर सामील व्हा.

एप्रिल महिन्याची थीम ‘वसंत ऋतु’ आहे. तुमचे आवडते मराठी/हिंदी गाणे निवडा (प्राधान्य मराठी) कृपया म्युझिक पार्टीत सहभागी होण्यासाठी गुगल फॉर्म वापरा. गुगल फॉर्ममध्ये सहभागींसाठी नियम आणि तपशील आहेत. आमच्याकडे मर्यादित जागा आहेत, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाईल.

SMM Music Entry Form

 

 

Date/Time
Sun Apr 28, 2024
3:00 PM to 4:30 PM

Address


, Map Unavailable

Leave a Reply