Relay for Life
SMM Yuva participate in this initiative. Please stop by to encourage and learn about the initiative.
If you are interested in helping with this, please reach out to Esha Harwalkar at eharwalkar@gmail.com for more information.
Another way to support our team (“It’s Chai Time”) is through donating to our team page. Click here for more info.
कॅन्सर सारख्या असाध्य व्याधीशी निश्चयपूर्वक व जिद्दीने झुंज देणार्या आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून हा लढा जिंकलेल्या अनेक वीर/वीरांगना यांना आर्थिक मदत म्हणून आपण दरवर्षी या उपक्रमांत भाग घेतो. रिले म्हणजे एका ठराविक ध्येयासाठी सर्वांनी एकत्र येऊन केलेले प्रयत्न. चला तर मग. कॅन्सर योद्ध्यांच्या प्रेरणादायी प्रवासात आपणही खंबीर साथ देऊया. या उपक्रमांसाठी तुमच्या आर्थिक मदतीची गरज आहेच पण रिले मध्ये सामील होऊन आपल्या युवा मंडळाला प्रोत्साहन देण्यासाठी नक्की या. आपल्या गटाचे नाव आहे It’s chai time.
Sat May 12, 2018
12:30 PM to 4:30 PM
Address
Issaquah high school
700 2nd Ave SE
Issaquah, WA 98027