Pangat – For Senior Citizens

 

नव्या काळाच्या नवीन ओघात आपल्याला अनेकदा पूर्वीच्या प्रथांचा विसर पडतो. अशीच एक प्रथा म्हणजे पंगतीत बसून एकत्र जेवणे! आपल्या लहानपणच्या आजी, आजोबा, मामा, मामी. मावशी आणि काका काकूंबरोबरच्या ह्या सुंदर आठवणी आणि परंपरा परत साकारण्यास SMM ने “पंगत” आयोजिलेली आहे. विशेष म्हणजे ह्या कार्यक्रमाची आखणी आणि बजावणीसाठी पुढाकार SMM युवा मंडळ घेणार आहे.

हा भोजनाचा कार्यक्रम ५५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे आणि विनामूल्य आहे.  इच्छुकांनी कृपया आपली नावे खालील गूगल प्रवेशिका भरून कळवावीत.
This is a free event and it’s a great opportunity for seniors to meet people of similar age, socialize, and enjoy lunch together.

Please register here

Registration Form for PangatIndia Day Celebration and Parade

 

Date: 25th July, 2024, Time: Lunch time (we will update the exact time soon.)

Location: Bothell Hindu Temple

Disclaimer
A regular fresh Indian vegetarian lunch cooked in temple’s kitchen will be served. It is your responsibility to consume the food at this event at your own risk if you have any dietary restrictions, health concerns, or allergies.

 

Date/Time
Thu Jul 25, 2024
12:00 AM

Address


, Map Unavailable

Leave a Reply