Marathi Movie – Swargandharv Sudhir Phadke

“स्वरगंधर्व सुधीर फडके” या प्रख्यात संगीतकार आणि गायक श्री, सुधीर फडके ह्यांची जीवनकथा उलगडणाऱ्या, बहुचर्चित मराठी चित्रपटाचे सिॲटल् मध्ये प्रदर्शन.
ज्यांच्या अवीट सुरांनी साऱ्यांनाच वेड लावले, ज्यांच्या ‘गीतरामायणा’ने प्रत्येक संगीतप्रेमीच्या मनात स्थान निर्माण केले, त्या बाबुजींचा आयुष्यपट रुपेरी पडद्यावरून आपल्या भेटीला येत आहे ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आवर्जून पहावा असा हा चित्रपट आहे.
प्रमुख भूमिकेत – सुनील बर्वे आणि मृण्मयी देशपांडे



Movie Details

Date: May 11th and May 12th

Time: 12:00 pm

Venue: Lincoln Square, Bellevue


Buy your tickets soon

Buy TicketsSwargandharv Sudhir Phadke

 

Date/Time
Sat May 11, 2024 - Sun May 12, 2024
12:00 PM to 2:30 PM

Address
Chinook Middle School
2001 98th Ave NE
Bellevue, WA 98004

Loading Map....

Leave a Reply