Marathi Cinema – अलीबाबा आणि चाळीशीतले चोर

चाळीशीतले चोर येत आहेत हो !
अलीबाबा आणि चाळीशीतले चोर … हो बरोबर वाचलंत , चाळीस चोर नाही, चाळीशीतले चोर !!!

हा मराठी सिनेमा प्राईम मीडिया कडून आणि सिॲटल् महाराष्ट्र मंडळाच्या सहयोगाने Lincoln Sq, Bellevue मध्ये येत्या शनिवार, रविवारी एप्रिल २० आणि एप्रिल २१ ला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात सुबोध भावे, मुक्ता बर्वे, उमेश कामत, श्रृती मराठे, अतुल परचुरे, मधुरा वेलणकर आणि आंनद इंगळे यांच्यासारखे दिग्गज कलाकार झळकत आहेत.

‘फॅार्टी इज द न्यू थर्टी’ असे हल्ली म्हटले जाते. चित्रपटातील चाळिशीतल्या तरुणांच्या धमाल मस्तीचा अनुभव प्रेक्षकांना या चित्रपटात येणार आहे. तेव्हा लवकर आपले तिकीट घ्या.
www.cinemark.com
Date: April 20th and 21st
Time: 12:00 PM

Ticket link : April 20th–> Buy Your Tickets for April 20thAlibaba ani Chalishitale Chor- Marathi Cinema

April 21st –>  Buy Your Tickets for April 21stAlibaba ani Chalishitale Chor- Marathi Cinema

Date/Time
Sat Apr 20, 2024 - Sun Apr 21, 2024
12:00 PM to 2:30 PM

Address
Cinemark Lincoln Square Cinemas
700 Bellevue Way NE
Bellevue, WA 98004

Loading Map....

Leave a Reply