Maharashtra Maza – Online Program

१ मे २०२४ – महाराष्ट्र दिन आणि ६ जुन २०१४ – छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्धापन दिनानिमित्त सिॲटल् महाराष्ट्र मंडळ आयोजित
महाराष्ट्र माझा online कार्यक्रम!


वयोगट
१. किशोर गट (वय ५ ते १२)
२. युवा गट (वय १३ ते १८)
३. प्रौढ गट (वय १९ आणि अधिक)

सादरीकरणाचे प्रकार
१. समूहगान  २. समूहनृत्य  ३. लघु नाटिका

*15 मे पर्यंत व्हिडिओ entries@seattlemm.org येथे पाठवावा.
* व्हिडिओ सोबत सर्व कलाकारांचे संपूर्ण नाव, वय, शहराचे नाव आणि आपल्या सादरीकरणाची माहिती हा सर्व तपशील नमूद करावा.
* आम्ही आपला व्हिडिओ सिॲटल् महाराष्ट्र मंडळाच्या social platforms वर प्रसारित करू (Facebook, YouTube, WhatsApp).
* व्हिडिओ पाठवताना कृपया Google Drive Link पाठवावी.


 

नियम
१. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सिॲटल् महाराष्ट्र मंडळाचे २०२४ सालचे सभासदत्व असणे बंधनकारक आहे.
२. सादरीकरणात कमीतकमी ४ कलाकारांचा सहभाग असावा.
३. सादरीकरणासाठी महाराष्ट्र राज्य, मराठी भाषा किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी विषय निवडणे अनिवार्य आहे.
४. सादरीकरणाची लांबी जास्तीत जास्त ६ मिनिटे असावी.
५. समूहगीतासाठी karaoke track किंवा live वाद्यसंगीत चालू शकेल. समूहगीत सादर करताना पारंपारिक वाद्यांचा वापर अपेक्षित आहे. तसेच समूहगीताच्या व्हिडिओ मध्ये सर्व गायक आणि वादक दिसणे अनिवार्य आहे. समूहगीत गाणाऱ्या सदस्यांनी महाराष्ट्रातील पारंपारिक पेहराव करावा.
६. समूहनृत्यासाठी महाराष्ट्र राज्य, मराठी भाषा किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी गीत निवडून त्यावर पारंपारिक नृत्य असणे आवश्यक असेल. कलाकारांनी महाराष्ट्रातील पारंपारिक वेशभूषा करणे अपेक्षित असेल.
७. लघु नाटिकेत सहभागी कलाकारांनी विषयानुसार व महाराष्ट्रातील पारंपारिक वेशभूषा करणे आवश्यक असेल.


Date/Time
Wed May 01, 2024 - Wed May 15, 2024
12:00 AM

Address


, Map Unavailable

Leave a Reply