Baipan Bhaari Deva – Marathi Cinema

 


सध्या ज्याची जोरदार चर्चा चालू आहे आणि महाराष्ट्रात प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलेला, बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा बाईपण भारी देवा हा चित्रपट Prime Media कडून SMM च्या सहकार्याने सिऍटल मध्ये लवकरच प्रदर्शित होतोय.

केंदार शिंदे दिग्दर्शित ह्या चित्रपटात   वंदना गुप्ते, रोहिणी हट्टंगडी, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर, दीपा परब चौधरी, आणि  सुकन्या मोने   यासारखी दमदार कलाकार मंडळी आहेत.

हा चित्रपट बघणे म्हणजे संपूर्ण कुटुंबासोबत आवर्जून घ्यावा असा अनुभव आहे.

मग कसली वाट बघताय? शो sold out व्हायच्या आत लवकरात लवकर आपली तिकिटे घ्या.

दिनांक: 8 आणि 9 जुलै 2023, @12.00 PM
@Cinemark Lincoln Sq, Bellevue, WA

For Saturday Show Tickets @ 12:00 PM Buy Tickets July 8th @12:00 pmBaipan Bhari Deva

For Saturday Show Tickets @ 12:30 PM
 
For Sunday Show Tickets @ 12:00 PM     
For Sunday Show Tickets @ 12:30 PM
Date/Time
Sat Jul 08, 2023 - Sun Jul 09, 2023
12:00 PM to 4:00 PM

Address
Cinemark Lincoln Square Cinemas
700 Bellevue Way NE
Bellevue, WA 98004

Loading Map....

Leave a Reply