Babuji Ani Mi

“बाबुजी आणि मी”
कै. श्री. सुधीर फडके यांनी गायलेली सुरेल सुमधुर गाणी आपल्या सगळ्यांच्याच हृदयात घर करून राहिली आहेत. बाबूजींच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने त्यांचे सुपुत्र श्री. श्रीधर फडके घेऊन येत आहेत एक खास कार्यक्रम “बाबुजी आणि मी”
या कार्यक्रमात सुधीरजींच्या गाण्यांबरोबरच असतील त्यांच्या काही आठवणी. त्याचबरोबर असतील, श्री. श्रीधर फडके यांनी स्वरबद्ध केलेली काही गाणी.
असा हा संगीताचा सुरेल कार्यक्रम असणार आहे १३ ऑक्टोबर २०१९ ला.

Get tickets for the program here.
https://www.seattlemm.org/tickets

Please fill and submit this google form after making payment for tickets.

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSc_qOi_Cc9G_zmsM18Ro2q5_hU8PBu0o8Rx6erYsBqZS-zoOg/viewform

Tickets rates

Senior citizens will get chance to enter the auditorium first.
There would be 20 minute interval during which snacks will be available for purchase (cash only).

 

Date/Time
Sun Oct 13, 2019
5:00 PM to 8:00 PM

Address
Mercer Island High School
9100 SE 42nd St,
Mercer Island, , WA 98040

Loading Map....

6 Comments. Leave new

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Fill out this field
Fill out this field
Please enter a valid email address.

Menu