मराठी भाषा दिवस – वक्तृत्व स्पर्धा गूगल प्रवेशिका
सिऍटल महाराष्ट्र मंडळ आयोजित मराठी भाषा गौरव दिनाच्या आणि शिवजयंतीच्या निमित्ताने “मराठीमध्ये बोलू काही” वक्तृत्व स्पर्धा २०२४.
फक्त मुलांसाठी
किशोर गट (वय १२ आणि खाली)
युवा गट (वय १३ आणि १८ च्या मध्ये)
➡️ भाषण करतानाचा ३ ते ४ मिनिटे लांबीचा व्हिडिओ काढावा. व्हिडिओमध्ये स्पर्धकांचा संपूर्ण चेहरा दिसणे आवश्यक आहे. तसेच कोणत्याही पार्श्वसंगीताचा वापर करू नये. व्हिडिओच्या आधी स्पर्धकाने आपले संपूर्ण नाव, वय, शहराचे नाव आणि, व्याख्यानाचा विषय ही माहिती सांगावी.
➡️स्पर्धेसाठी खालील गूगल प्रवेशिका भरून द्यावी आणि आपला व्हिडीओ ————@ ह्या पत्त्यावर पाठवावा.
➡️स्पर्धेनंतर जे व्हिडिओ जमा होतील त्यांचे तज्ञ परीक्षकांमार्फत परीक्षण करण्यात येईल आणि अंतिम विजेते निवडले जातील. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहिल.
➡️ किशोर गट – स्पर्धेसाठी तुम्हाला आवडणारी एखादी गोष्ट तुम्ही सांगू शकता अथवा खालीलपैकी एक विषय निवडावा. युवा गट – खालीलपैकी एक विषय निवडावा.
Sat Feb 24, 2024
3:30 PM to 7:30 PM
Address
Shirdi SaiBaba Temple, Redmond
18109 NE 76th ST Unit 108
Redmond, WA 98052