Committee 2019

MEET YOUR EXECUTIVE COMMITTEE FOR 2019

We are a team of dedicated volunteers, ready to do what ever it takes to make

Seattle Maharashtra Mandal enable individuals in our community to maintain the Marathi Cultural Heritage of Maharashtra.

कैलास भोईटे

President
कसलीच चिंता नाही, सगळं नीट होणार!

पराग कुळकर्णी

Vice President
जिकडे कमी…तिकडे आम्ही!!

अजिंक्य खेर

Secretary
कोण, कुटं, काय, कंदी समदं माज्या चोपडीमंदी

दिव्या कुलकर्णी

Treasurer
नडायचं नाही हा! मी सगळ्याचा बरोब्बर हिशोब ठेवते.

प्रसाद व्यवहारे

Web Master
टेकनिकल माणूस !

अमोल नातू

Audio
आम्ही कानसेन

वेणूका बोंडे

Events & Decoration
माझी रित, सगळं सुंदर सुशोभित

श्रीकांत पाटील

Events & Decoration
माझ्यावर सोडलं मग झालंच समजा

आरती गोखले

Media and Communications
माहितीचा खजिना

प्रिया कांबळे

Events & Decoration
मस्त प्रोग्रॅम्स घेऊन येतोय

तेजश्री जोशी

Membership
कोणी मेम्बरशिप घेता का मेम्बरशिप

कल्याणी वराडपांडे

Membership
एकच ध्यास सभासद संग्रहाची आस

शिवानी खरवडकर

Facility
कार्यक्रम भरपूर आणलेत, Venue शोधतेय !

अस्मिता राजे

Food Committee
राज्य माझं पोटापासून थेट हृदयापर्यंत

मृडाणी पंचाक्षरी

Food Committee
देण्या कवल वदनी तत्पर मी मृडाणी
Menu