संत तुकाराम महाराजांसारख्या संतकवींचं काव्य हेच त्यांच खरं चरित्र!!!
एका साध्या संसारी माणसाचा आत्मसाक्षात्कारी संत कसा झाला, याचा सुंदर मागोवा या कार्यक्रमातून आपल्याला अनुभवता येईल.
आषाढी एकादशी निमित्त सहर्ष सादर करीत आहोत, ‘संत शिरोमणी तुकाराम महाराजांच्या आशयगर्भ रचनांचा सोहळा……’ तुका आकाशा एवढा… !!!
संकल्पना आणि रससूत्र संवाद – रेणुका देशकर.
कलाकार : शीतल पटवर्धन-बापट , शुभंकर हिंगणे
संवादिनी : दीपश्री जोगळेकर
तबला – जयंत भोपटकर, यश मालपाठक
बासरी व ताल : सत्यजीत लिमये
नृत्यकलाकार : ईशा तरटे-कुलकर्णी आणि गौरी विध्वंस
🗓️ रविवार, ६ जुलै २०२५
🕛 संध्याकाळ: ५:०० वाजता
📍Vedic Cultural Center,
12501 NE Bel Red Rd, Bellevue, WA 98005
*** *Entry is free for all ****