बोरन्हाण आणि तिळवण 2024
लहान मुलांचे बोरन्हाण आणि
नववधू / नवदाम्पत्यांचे तिळवण अर्थात लग्नानंतरची पहिली संक्रांत (1st Sankrant of newly married)
मुख्य हॉलमध्ये असलेल्या मंचावर लहान मुलांना आणि नववधूंना हलव्याचे दागिने घालून फोटो काढता येतील.
लहान मुलांना बोरन्हाण पण घालता येईल.
मुलांसाठी वयोमर्यादा – ५ वर्षापर्यंत.
Registrations will be accepted until 12th Jan 2024 or spots are filled.
Please fill the registration form.
Bornhan and Tilwan Registration FormDate: Jan 13th 2024
* मंडळाकडे हलव्याचे दागिने मर्यादित संख्येत उपलब्ध आहेत.
* लहान मुलांना बोरन्हाणासाठी ते दागिने दिले जातील. तसेच लुटीसाठी लागणारे साहित्य पण मंडळ देईल.
* तुम्ही लग्नानंतरची पहिली संक्रांत साजरी करत असाल तर adult size चे २-३ सेट्स मंडळाकडे असतील.
* तुम्ही तुमच्याकडचे स्वतःच्या बाळासाठी हलव्याचे दागिने आणि/ किंवा लुटीचे साहित्य तसेच adult size चे हलव्याचे दागिने आणले तरी चालतील.
Sankrant Event Date: 13th January 2024
Sankrant event Time: 4:30 PM. – 7:30 PM
Bor-Nhan and Tilwan celebration Time: 4:30 PM to 5:30 PM
Venue: Tilicum Middle School
1280 160th Ave SE, Bellevue, WA 98008