मानाचा मुजरा Manacha Mujra

या वर्षी बृहन्महाराष्ट्र मंडळ एक अभिनव सदर घेऊन आले आहे –  “मानाचा मुजरा
हा मानाचा मुजरा दर महिन्यात BMM convention तर्फे उत्तर अमेरिका व कॅनडा मधील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आपल्या लोकांना दिला जाईल.

आतापर्यंत सिॲटल् मधील मानाच्या मुजऱ्याचे मानकरी ठरले आहेत –

विभूती कवीश्वर – https://youtu.be/t4KFexVKZGU
अरुण निसर्गंड – https://youtu.be/GJVAOUknpII
सुभग ओक –  https://www.youtube.com/watch?v=RJY0g4ULt1c
ललितागौरी आगाशे – https://youtu.be/0LFwk57gKbg 
जयंत भोपटकर – https://youtu.be/yGucgZCuhTQ

ह्या सर्वांचे  SMM तर्फे हार्दिक अभिनंदन आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!