सावरकर – अनादि मी, अनंत मी, अवध्य मी!

 

झुंजार क्रांतिकारक , प्रखर समाजसुधारक , द्रष्टा राजकारणी , विज्ञानाचा उपासक , प्रज्ञावंत ओजस्वी  वक्ता , प्रतिभावान कवी, श्रेष्ठ साहित्यिक, असामान्य नेता   असं  उत्तुंग व्यक्तिमत्त्व म्हणजेच “विनायक दामोदर सावरकर”. २८ मे , ह्या त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्याचा  Seattle मधील कलाकारांचा पहिला वहीला प्रयत्न म्हणजेच,
अनादि मी , अनंत मी , अवध्य मी !”
सिअॅटल् महाराष्ट्र मंडळाच्या सहकार्याने, IPAP  व  तंजावूर नृत्यशाला,  हा प्रेरणादायी कार्यक्रम सादर करीत आहेत गायन , वादन , नर्तन, स्वगतं व निवेदनाद्वारे.

Tickets available here.

Date/Time
Mon May 28, 2018
4:00 PM to 7:00 PM

Address
Sammamish High School
100 140th Ave SE
Bellevue, WA 98005

Loading Map....

Leave a Reply