मोरूची मावशी – नाटक

टांग टिंग टिंगा टांग टिंग टिंगा

“टांग टिंग टिंगा टांग टिंग टिंगा”

प्र. के. अत्रे लिखित, विजय चव्हाण यांनी अजरामर केलेले नाटक आता सुप्रसिद्ध सिनेअभिनेता, विनोदाचा बादशहा भरत जाधव आपल्यासाठी घेऊन येत आहेत – मोरूची मावशी!

Mark your calendar for October 16th, 2022

Time: Ticket Check-in starts at 4pm, Door opens at 4.30pm

Venue:  Renton IKEA Performing Arts Center,
400 S 2nd St, Renton, WA 98057

लवकरात लवकर आपलं तिकीट विकत घ्या.  नाटकाच्या मध्यांतरात तुम्हाला चविष्ट वडापाव विकत घेता येईल. शिवाय सर्व उपस्थित प्रेक्षकांना (one per family) SMM कडून दिवाळीसाठी खास भेट असेल – दिवाळीचा फराळ आणि सारथी दिवाळी अंक

दिवाळी अंकाच्या प्रकाशनासाठी झालेला खर्च भरून काढण्यासाठी SMM देणगीसाठी आवाहन करत आहे. देणगीचा बॉक्स नाटकाच्या दिवशी थिएटरवर उपलब्ध असेल. देणगी ऐच्छिक आहे.

तर मग वाट कसली बघताय? आपलं नाटकाचं तिकीट लगेचच घेऊन टाका 😊.

Click here to buy tickets.
मोरूची मावशी - तिकीट

You may buy snacks during interval.

Date/Time
Sun Oct 16, 2022
4:00 PM to 8:00 PM

Address
Renton IKEA Performing Arts Center
400 S 2nd St
Renton, WA 98057

Loading Map....

Leave a Reply