मराठी भाषा दिन
सिॲटल् महाराष्ट्र मंडळाने दि. २७ फेब्रुवारी २०२२ रोजी मराठी भाषा दिन साजरा केला. या निमित्ताने आपल्या सभासदांपैकी परीच जणांनी त्यांचे मराठी भाषेवरील प्रेम काव्यवाचन, नाट्यछटा सादरीकरण, नृत्य, गायन, अशा विविध माध्यमांतून व्यक्त केले. आपल्यातील काही वडीलधाऱ्या मंडळींनी त्यांचे मराठी भाषेविषयीचे अनुभवआपल्यासमोर मांडले.
हे त्या कार्यक्रमाचे ध्वनिचित्रमुद्रण !!!

