SMM
इथे

इथे घोटाळला सोटू - धमाल विनोदी नाटक / Talent Show

जयंत भोपटकर दिग्दर्शित, सिॲटल् मधील स्थानिक गुणी आठ कलाकारांच्या संचातील, हसून हसून पुरेवाट होणार ह्याची खात्री देणारे धमाल विनोदी नाटक

इथे घोटाळला सोटू

त्या बरोबरच असेल स्थानिक हौशी कलाकार आणि सभासदांचा

विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम.
अर्थात Talent Show

शिवाय मधल्या वेळेत स्वादिष्ट अल्पोपाहार (विकत घेण्यासाठी) उपलब्ध असेल.
तेव्हा नक्की पहायला या.

Date
Saturday, November 5th 2022

Time
02:00 PM Pacific

Venue

Lake Washington Highschool Performing Arts Center

12033 NE 80th St, Kirkland, WA 98033

Click here for more information on the event.