विठ्ठल गीतीं गावा – A musical tribute to saints tradition in Maharashtra
‘सरगम’ प्रस्तुत
“विठ्ठल गीतीं गावा” – A Musical Tribute to Saints Tradition in Maharashtra
संकल्पना: पल्लवी एकबोटे
शास्त्रीय, लावणी अंगाचे अभंग, गवळण, लोकगीते, व्यंग्यात्मक विनोदी भारुड अशा विविध शैलीतील अमर अभंगांचा समावेश असलेला, आषाढी एकादशीच्या निमित्ताने साजरा होणारा सर्वांगसुंदर कार्यक्रम!
‘सरगम’ School of Music चे विद्यार्थी प्रत्यक्ष दिंडी सादर करणार आहेत. त्यामुळे पंढरीच्या वारीचा थेट अनुभवही प्रेक्षकांना मिळेल.
गायक: पल्लवी एकबोटे, संकेत जोशी, योगेश रत्नपारखी
संवादिनी: दीपश्री जोगळेकर; बासरी: सत्यजित लिमये
तबला, इतर तालवाद्ये: जयंत भोपटकर, सत्यजित लिमये
निवेदन: शीतल पटवर्धन-बापट, स्नेहल पिटके कुलकर्णी
वारी/पालखी: सरगम School of Music मधील गुणी बाल कलाकार
मध्यांतरात चहा आणि अल्पोपाहार विकत घेण्यास उपलब्ध असेल. कृपया जवळ सुटे पैसे (cash) ठेवावेत.
लवकरात लवकर आपली तिकीटे घ्या.
Members (adult) – $12.00, Non-members (adult) – $15.00
Child (17 and below, member/non-member) – $8.00
SMM ची मेम्बरशिप कार्यक्रमाच्या ठिकाणी तपासली जाईल.
Date: Saturday, June 17th 2023, Time: 4:00 PM
Location: Eastside Bahá’í Center
Address: 16007 NE 8th St Bellevue, WA 98008