“स्वरयोग” – ओंकार दादरकर.


शास्त्रीय संगीतात नव्याने नावारूपाला आलेलं एक नाव म्हणजेच ओंकार दादरकर. ओंकारजींना संगीताचा वारसा मिळाला त्यांच्या आईवडिलांकडून, म्हणजेच श्रीकांत दादरकर आणि सौ. शुभदा दादरकर यांच्याकडून. त्यानंतर त्यांनी श्री. राम देशपांडे पंडित यशवंतबुवा जोशी यांच्याकडे ग्वाल्हेर घराण्याचे शिक्षण घेतले. प्रसिद्ध गायक पंडित उल्हास कशाळकर देखील त्यांना गुरुस्थानी लाभले. उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्कार, विद्यासागर पुरस्कार मिळवलेल्या ओंकारजींना सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवासारख्या संगीत महोत्सवामध्ये गाण्याचा मान देखील प्राप्त झाला आहे.

सिॲटल् च्या जाणकार आणि दर्दी संगीतप्रेमींसाठी सिॲटल् महाराष्ट्र मंडळ, प्रतिध्वनी आणि Dhrupad Music Institute of America सादर करीत आहेत,

“स्वरयोग”

यात ओंकारजींच्या साथीला तबल्यावर आहेत, श्री. संजय देशपांडे आणि पेटीवर आहेत, श्री मिलिंद कुलकर्णी.

Buy your tickets here.

 

Date/Time
Sat Jun 15, 2019
5:00 PM to 8:00 PM

Address
Bellevue Youth Theatre - Crossroads
16051 NE 10th St
Bellevue, Washington 98008

Loading Map....

2 Comments. Leave new

  • Hema Thanedar
    June 12, 2019 10:51 PM

    I was trying to buy two senior tickets for June 15th event but did not see it completed. Please let me know if the transaction went through or not. Thank you. My phone number is 4252557476

    Reply

Leave a Reply