SMM Talent Show 2019

तुमच्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी, थोडंसं कौतुक करून घेण्यासाठी, थोडं जास्त कौतुक करण्यासाठी आणि भरपूर कल्ला, धमाल करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सिॲटल् महाराष्ट्र मंडळ सादर करीत आहे, “SMM Talent Show”

तुम्ही बऱ्याच आधीपासून या कार्यक्रमात सादर करण्यासाठी आपापल्या कलाकृतींची जोरदार तयारी सुरु केलीच आहे. आम्हीही तयारी सुरु केलीय. चला तर मग, होऊन जाऊ द्या “नुसताच धूर आणि नुसताच जाळ”

भेटूया मग १९ मे २०१९ रोजी दुपारी ३:०० वाजता आपली कला सादर करायला आणि मैत्रांच्या कलागुणांना प्रोत्साहन द्यायला.

 

Date/Time
Sun May 19, 2019
3:00 PM to 7:00 PM

Address
Bellevue High School - Performing Arts Center
10416 SE Wolverine Way
Bellevue, WA 98004

Loading Map....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Fill out this field
Fill out this field
Please enter a valid email address.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu