SMM Senior citizens’ meet-up – “गाठीभेटी”

“समर” आला म्हटल्यावर पालकांना वेध लागतात ते परदेशात स्थायिक झालेल्या आपल्या मुलांना भेटायचे. पण मुलांना भेटायला जाताना एक खंत मनात असते, ती म्हणजे आपल्या “ग्रुप” ला, मित्रांना, काही काळ का होईना, गमवून बसण्याची. हि खंत, कमतरता भासू नये, म्हणून सिॲटल् महाराष्ट्र मंडळ प्रयत्न करीत आहे, या परदेशात तुम्हाला तुमचा “ग्रुप”, “कट्टा” शोधून देण्याचा आणि त्या निमित्ताने इथेच स्थायिक झालेल्या जेष्ठ नागरिकांना त्यांच्या देशाच्या मित्रांशी नव्याने जवळ आणण्याचा. कोणाकोणाला ते गाणं already ऐकू यायला लागलं? ते हो, “बम्बई से आया मेरा दोस्त….. “

या तर मग, अशा “इंडियासे” आलेल्या मित्र मैत्रिणींना भेटायला आणि आपल्या आई वडिलांना पाठवा, इथेही आपला कट्टा बसवायला, एका निवांत दुपारी, वाफाळत्या चहाबरोबर, गप्पागोष्टी मारायला, हितगुज करायला आणि नवीन नाती, नवीन मित्र बरोबर घेऊन जायला.

 

Please RSVP before 15th August 2019 to reserve your seat at this event.

RSVP here.

 

 

Date/Time
Sun Aug 18, 2019
1:00 PM to 5:00 PM

Address
Eastside Bahai Center
16007 NE 8th St Ste 100
Bellevue, Washington 98008

Loading Map....

Leave a Reply