मागच्या वर्षी पिकनिकला केलेली धमाल आठवते आहे कि नाही? काय म्हणता? मागच्या वर्षी आलाच नव्हतात तुम्ही पिकनिकला? मग या वर्षी येऊन बघाच, आम्ही किती धमाल करतो ते आणि मागच्या वर्षी आलेले सगळे जण यावर्षीही परत येणार हे तर आम्ही धरूनच चाललो आहोत.

यावेळी पिकनिक ची धमाल जरा खासच आहे, कारण यावेळी स्पर्धा आहे गावागावांची, शहराशहरांची. या खुमासदार चढाओढीबरोबरच, जिभेचे चोचले पुरवायला असणार आहेत चटकदार, चमचमीत खाद्यपदार्थ.

Let’s get together for some fun in the sun. Bring your village with you, place that you hold dear in your heart. Because here, every village, city is competing with another. Kolhapur कि Solapur? Satara कि Sangli? MH12 कि MH01?

कोण कोणावर भारी होतंय? कोण कोणाला गप्प बसवतंय? या सगळ्या चकमकीबरोबरच, चमचमीत खाद्यपदार्थ. अशी रंगणार आहे, आपली या वर्षीची पिकनिक.

तारीक जपून ठ्येवा कि वं. “Save the date” म्हणतो मी.
Date: 10th August 2019

आमची इतरत्र कोठेही शाखा नाही.
Venue: Tibbetts Valley Park
965 12th Ave. N.W.
Issaquah, WA 98027

टायमावर पोचायचं बरं का!
Time: 12:00 p.m. to 6:00 p.m.

तुमच्या गावाला, शहराला जिंकावयला येताय ना मग?

Food will be served during 12:00 p.m. and 2:00 p.m.
Snacks and Drinks available throughout the day.
Water will be charged at $1 per bottle to discourage water wastage.
Be mindful about keeping the grounds clean.

 

Help us get a better idea as to how many people to expect by RSVPing.

RSVP here.

 

Date/Time
Sat Aug 10, 2019
12:00 PM to 6:00 PM

Address
Tibbetts Valley Park
965 12th Ave. N.W.
Issaquah, WA 98027

Loading Map....

4 Comments. Leave new

Leave a Reply