SMM Kids’camp 2019 – “चला खेळूया नाटक”

सिॲटल् महाराष्ट्र मंडळ आणि Xperiments मुलांसाठी घेऊन येत आहेत, दोन दिवस धमाल मस्तीचे!!

सगळीच मुलं थोड्याफार प्रमाणात नाटकं (tantrums) तर करतातच. मग त्यांना नाटकाविषयीच थोडंफार समजावून सांगितलं तर? अर्थात त्यांना कळेल अशा साध्या सोप्या पद्धतीने, ते ही वेगवेगळ्या खेळांच्या (activities च्या) माध्यमातून. …. या विचारातून या वर्षीच्या उन्हाळी शिबिराच्या कल्पनेने आकार घेतला. या शिबिराच्या माध्यमातून मुलांना नाटकाविषयी, रंगमंचावरच्या तसेच पडद्यामागच्या घडामोडींविषयी अधिक माहिती मिळेल आणि चांगल्या प्रकारे व्यक्त कसे व्हायचे हे गवसू शकेल.

मुलांना एखाद्या गोष्टीची गोडी लागावी असं वाटत असेल, तर त्यांच्या कलाकलानेच घ्यावं लागतं. म्हणूनच आम्ही या दोन दिवसाच्या शिबिरामध्ये असे काही खेळ ठेवले आहेत, जे अमेरिकेत जन्मलेल्या, वाढलेल्या आपल्या मुलांना आपल्या मातीची ओळख करून देतील आणि त्यातूनच त्यांची आपल्या समृद्ध नाटक परंपरेशीही ओळख करून देता येईल.

Let’s familiarize children with our rich heritage!

Let’s encourage them to express themselves better!!

“चला खेळूया नाटक”
(SMM Kids’ camp 2019)
Age limit: 5 to 13 Years
Cost: $40 per child for two days.
(Lunch and snacks is included in the cost)

Get your food coupons here.

Please make a payment and fill this google form to help us make better arrangements. Your entry will not be confirmed until this form is submitted.

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdC1DZQ3NphhctICrrI4dI_pidvlFn5iLqrcyRmRmnuTa1cDw/viewform

 

Date/Time
Sat Aug 17, 2019 - Sun Aug 18, 2019
10:00 AM to 5:00 PM

Address
Eastside Bahai Center
16007 NE 8th St Ste 100
Bellevue, Washington 98008

Loading Map....

4 Comments. Leave new

  • Sachin Dekate
    July 20, 2019 6:03 PM

    Make a payment here link is giving error on paypal as ‘Things don’t appear to be working at the moment. Please try again later.’

    Reply

Leave a Reply