SMM Guj-goshti (गुजगोष्टी)

 

 

Zoom Meeting info:
https://us02web.zoom.us/j/81082047152
Meeting ID: 810 8204 7152
Passcode: 230267

 

नमस्कार मंडळी,

आजकाल म्हणजेच COVID-19 नंतरच्या या जगात जेव्हा आपण एकमेकांची चौकशी करतो तेव्हा एक प्रश्न आवर्जून विचारावासा वाटतो तो म्हणजे,’ तू आणि तुझ्या कुटुंबातले सगळे बरे आहेत ना’?

पूर्वी पण आपण हा प्रश्न नेहमीच विचारला आहे पण आता या प्रश्नामागे बरेच विचार असतात आणि खूप काळजी असते. जगावर आलेलं संकट खूप मोठं आहे यात शंका नाही. सगळेचजण सर्वार्थाने वेगवेगळ्या पद्धतीने एकमेकांना मदत करत आहेत. या रोगामुळे अनेक गोष्टी बिखरल्या आहेत.
अगदी जवळच्या व्यक्ती दूर गेल्याच दुःख, आर्थिक काळज्या आणि जबाबदाऱ्या, एकूणच नकारात्मक वातावरणामुळे मनावर नकळत आलेला ताण अशा अनेक गोष्टी.

या सगळ्यात आपलं मन नाजूक अवस्थेतून जात असेल, भावनिक उलाढाली होत असतील, मनाला खूप काही बोलायचं असेल, सांगायचं असेल पण मार्ग मिळत नसेल तर या सगळ्या परिस्थितीला घाबरून न जाता, मनाच्या अवस्थेला स्वीकारून थोडं बोलतं होऊया. आमच्यातर्फे मदतीचा हात पुढे करण्याचा एक छोटासा प्रयत्न.

Speakers

Dr. Nitin Karnik is a psychiatrist with over 35 years of experience. He’s worked in both the US and UK, and focuses on both inpatient and outpatient care.

Dr. Aparna Raote is a psychiatrist in New Jersey. She operates a private practice and has over 13 years of experience.

Hear from experts who can help us navigate through these difficult times. If you want to ask questions to our experts, use below link to post your questions in advance. We will try and have the experts answer your questions. This link is “anonymous”.

Ask your anonymous questions in advance at – https://forms.gle/ugCgfC5QouwpLdix8

Contact us with any questions at info@seattlemm.org.

 

Date/Time
Sun Jun 27, 2021
6:00 PM to 7:00 PM

Address


, Map Unavailable

Leave a Reply