Marathi Thriller Comedy Movie – Valvi

 

नमस्कार मंडळी,

खुशखबर!!! आता प्रतीक्षा संपली! –

वाळवी येत आहे. 😊

एलिझाबेथ एकादशी, हरिश्चंद्राची फॅक्टरी ह्या नावाजलेल्या मराठी चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक परेश मोकाशी ह्यांचा, सध्या गाजत असलेला, मराठी थ्रिलकॉम चित्रपट “वाळवी ” सिऍटल मध्ये प्रदर्शित होत आहे.

नेहमीपेक्षा वेगळं, एक उत्कंठावर्धक मनोरंजन हवं असेल तर आवर्जून आपल्या कुटुंबीयांसमवेत, मित्रमंडळींसमवेत वाळवी चित्रपट बघायला या.

Update:

‘वाळवी’ चित्रपटाच्या तिकीट आरक्षणास प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद !!!
शुक्रवार आणि शनिवारचे shows almost SOLD OUT!!!

 

 

The shows timings are as follows –

Fri, 10th Feb – 8:20 PM and 9:00 PM
Sat, 11th Feb – 7:25 PM and 9:00 PM
Sun, 12th Feb -9:00 PM

Address: Lincoln Square Cinema Bistro 22 with IMAX (Bellevue)

 

Date/Time
Fri Feb 10, 2023 - Sun Feb 12, 2023
9:00 PM

Address
Cinemark Lincoln Square Cinemas
700 Bellevue Way NE
Bellevue, WA 98004

Loading Map....

Leave a Reply