Maharashtrachi Hasya Jatra – July 21st 2023

‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’
आता प्रतीक्षा संपली !!!

खुदकन हसा, खळखळून हसा,
बेभान हसा, सातमजली हसा,
पोट धरून हसा, कसेही हसा 😝😄😁😅🤣

भावभावनांचा सुटेल गुंता, सोडून द्याल साऱ्या चिंता
हास्यजत्रेचा एकच घोषा – “हसा हसा हो हसा”
ताणतणावाचे उतरेल ओझे, उडतील फवारे हास्याचे
हास्यजत्रेची एकच भाषा- “हसा हसा हो हसा”
😄😍😅😂🤣😜😁

सिॲटल् महाराष्ट्र मंडळ हसण्याची आणि मनोरंजनाची पक्की खात्री देत एक धमाल कार्यक्रम लवकरच सिॲटल् ला आणत आहे. महाराष्ट्राला पोट धरुन हसवणारा आणि (त्यामुळेच) मराठी प्रेक्षकांच्या आवडीच्या कार्यक्रमांमध्ये वरचं स्थान मिळवणारा भन्नाट मनोरंजनाचा कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ लवकरच सिॲटल् मध्ये सादर होणार. घराघरात लोकप्रिय झालेल्या आपल्या सर्वांच्या आवडत्या विनोदवीरांचे हास्याचे चौकार आता आपल्याला रंगमंचावर प्रत्यक्षात अनुभवायला मिळणार.

मग कसली वाट बघताय? तिकीट विक्री सुरू झालेली आहे.
Early bird discount हा सभासद आणि सभासद नसलेल्यांसाठी (members and non -members )३१ मे पर्यंतच असणार आहे.
आपली तिकिटे लवकरात लवकर विकत घ्या.
धमाल मनोरंजनाची संधी अजिबात चुकवू नका.
दिवसभराचा ताण विसरून पोटभर हसा. 😁😄🤩

अल्पोपाहार आणि चहा विकत घेण्यास उपलब्ध असेल. कृपया जवळ सुटे पैसे (cash) ठेवावेत.

Date & Time: July 21 Friday at 6:00 pm
Check-in Time: 5.30 pm
Venue: Redmond High S chool.
Address: 17272 NE 104th St Redmond, WA 98052
Ticket link: tugoz.com/events/seattle-maharashtra-mandal/MHJ

Date/Time
Fri Jul 21, 2023
6:00 PM to 8:30 PM

Address
Redmond High School
17272 NE 104th St
Redmond, WA 98052

Loading Map....

Leave a Reply