“जादूची पेटी”

काळी चार, काळी पाच….

कोणत्याही गायकाचा गाण्याचा कार्यक्रम असुदे, कार्यक्रमाची सुरवात काहीशी अशीच होते.  पण या काळ्या चार आणि काळ्या पाचाची, म्हणजेच आपल्या पेटीची सुरवात कशी आणि कोठे झाली हे माहिती आहे का हो तुम्हाला? नाही ना! जाणून घ्यायचंय? मग या अनोख्या कार्यक्रमाला यायलाच पाहिजे.

गायकाच्या साथीला नेहमीच उभी राहणारी, त्याच्या आवाजाची जादू अधिकच खुलवून मोहात पाडणारी,
“जादूची पेटी”

नेहमीच्या गाण्याच्या कार्यक्रमांपेक्षा वेगळ्याच “बाजाचा”, वेगळ्याच ढंगाचा, हा बेमिसाल बाजाचा प्रवास. या ही कार्यक्रमात वेगवेगळी मधुर गाणी आपल्या भेटीला येणार आहेतच, पण आपण त्यांना बघणार आहोत, एका वेगळ्याच नजरेने, पेटीच्या दृष्टीने. आहे कि नाही खरंच एक अनोखा अनुभव?

या जादुई पेटीचा प्रवास अनुभवायला या २१ सप्टेंबर २०१९ ला.

Buy your tickets here.

 

Date/Time
Sat Sep 21, 2019
5:00 PM to 8:00 PM

Address
Eastside Bahai Center
16007 NE 8th St Ste 100
Bellevue, Washington 98008

Loading Map....

2 Comments. Leave new

  • V R Radhakrishnan
    September 18, 2019 7:47 PM

    Great Show indeed. We are Varkari devotees from Chennai, India on a short visit to Seattle.
    Nice to see the event organised and look forward to it.
    We have organized events in Chennai for
    Nivrithinatha Degularkar, Papa Maharaj Satarkar , Mahadev Bua Shabhajkar
    We have been singing Abhangs for nearly decades and published books as well in Tamil on
    Haripot,Gyaneswari apart from Charita on Gyaneswar,Tukaram and Eknath,

    Reply
    • Appreciate it. Hope you got chance to attend Afale Buva’s keertan on 8th September on the occasion of SMM Ganeshotsav 2019. See you on Saturday for “Jaduchi Peti”

      Reply

Leave a Reply