सिअ‍ॅटल महाराष्ट्र मंडळ ग़णेशोत्सव 2021

 

 

सिअ‍ॅटल महाराष्ट्र मंडळ ग़णेशोत्सव 2021
नमस्कार मंडळी!
प्रत्येक मराठी माणूस ज्याची आतुरतेने वाट बघत असतो तो गणेशोत्सव लवकरच येत आहे. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही आपण आपल्या मंडळाच्या गणेशाचे मोठ्या उत्साहात आणि जल्लोशात स्वागत करणार आहोत.

बाप्पाची ऐटदार मिरवणूक Redmond च्या Veda Temple जवळ निघणार आहे. ढोल ताशाचा गजर, लेझीमचा ताल आणि सुबक नृत्याचा अनुभव घ्यायला, मिरवणुकीत नटून थटून मिरवायला – दंग व्हायला नक्की या.

मिरवणुकी नंतर बाप्पाची पूजा, आरती आणि प्रसादाचा लाभ घ्या. शिवाय सगळ्यांसोबत अस्सल मराठ्मोळ्या मेजवानीचा आस्वाद घ्या.

सिअ‍ॅटल महाराष्ट्र मंडळ ग़णेशोत्सव 2021 साठी आपणा सर्वांना आग्रहाचं आमंत्रण आहे!

 

Note: Food tickets are now closed. But the event is open and free for everyone. You are welcome to attend the event.

Event Schedule:

9:30 am – Miravanuk begins at Evergreen Middle School (opposite Veda Temple)
11:00 am – Atharvshirsh Pathan at Veda Temple
11:30 am – Ganapati Pratishthapana and Puja
12:30 pm onwards – Darshan & Prasad

All Covid rules as defined by WA state and King County will need to be followed by all participants. This is for the safety of everyone.

Contact info@seattlemm.org for any questions or feedback.

 

Date/Time
Sat Sep 18, 2021
9:30 AM to 3:00 PM

Address
Veda Temple (Redmond)
7305 208th Ave NE
Redmond, WA 98053

Loading Map....

Leave a Reply

Menu