हिंदुस्थानी शास्त्रीय व सुगम संगीत परंपरेच्या मुकुटातील अनमोल “माणिक” म्हणजे पद्मश्री माणिक वर्मा !
सिॲटलमधील गुणी गायक व वादक कलाकारांच्या सादरीकरणातून, माणिक वर्मा यांच्या अजरामर भक्तिगीत, भावगीत, अभंग, ठुमरी, लावणी, गझल, व नाट्यपदांचा सुरेल नजराणा सादर करत आहोत — “माणिक मोती” .
घननिळा लडिवाळा, जाळीमंदी पिकली करवंद, त्या सावळ्या तनुचे, विजय पताका श्रीरामाची अशा अनेक टपोऱ्या, पाणीदार गीतमोत्यांना एकत्र गुंफलेली ही सुर-माळ म्हणजेच — “माणिक मोती” .
🎟 तिकीट व अधिक माहिती:
https://www.tugoz.com/events/seattle-maharashtra-mandal/smm-manik-moti
📍 ठिकाण:
Rose Hill Middle School
13505 NE 75th St, Redmond, WA 98052
📅 दिनांक व वेळ:
रविवार, २६ एप्रिल २०२६, सायंकाळी ५:३० वाजता

