चारचौघी – Marathi Natak

5 डायमेन्शन्स आणि सिॲटल् महाराष्ट्र मंडळ आयोजित

चारचौघी
मराठी नाटक

चौकट भेदणारं मराठी नाटक ‘चारचौघी’ ३१ वर्षानंतर पुन्हा रंगभूमीवर..आणि आता सिॲटल् मध्ये
मुख्य कलाकार – रोहिणी हट्टंगडी , मुक्ता बर्वे, कादंबरी कदम. आणि पर्ण पेठे

Date and Time: 7th April, 2024 @4:00 PM
Location: Renton Ikea Performing Arts Center

Buy Tickets चारचौघी

मंडळाच्या सभासदांना तिकिटात सूट 

Discounted tickets are available for SMM members. Please enter your SMM membership ID (Paypal ID used for buying membership) while buying ticket.

Regarding food stalls:👇🏻
आपण मराठी नाट्यप्रेमी मंडळी नाटकासाठी उत्सुक तर असतोच पण नाटकाच्या वेळेस काहीतरी छान अल्पोपाहार हवा अशीही अपेक्षा करतोच.
नेहेमीप्रमाणेच नाटकाच्या आधी आणि मध्यांतरात खाण्याचे स्टॉल्स असतील. गर्दी टाळण्यासाठी स्टॉलधारक आपली ऑर्डर online घेत आहेत. त्यांनी दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही तुमची ऑर्डर नोंदवू शकता. मध्यांतर छोटे असतील त्यामुळे नाटक सुरू व्हायच्या आधी अल्पोपाहाराचा आस्वाद घेऊ शकता.

खालील खाद्यपदार्थ विक्रीस उपलब्ध असतील, शिवाय तुम्ही pre-order ही करू शकता.

१) जस्ट वडापाव यांचा चटकदार वडापाव आणि गरमागरम चहा
Link to oder food: https://neartail.com/sm/WF-1aWQef
Email: sonawaneketki@gmail.com

२) शिवमाही किचन यांचा चमचमीत कचोरी चाट आणि refreshing ठंडाई
Link to oder food: https://forms.gle/GmCMugQn6TrgahaF8
Email: shivmahikitchen@gmail.com

नाटकाच्या तिकिटांबरोबर आपली अल्पोपाहाराची ऑर्डर लवकरात लवकर नोंदवा.
Please note that SMM is just arranging the food stalls. SMM is not responsible for any transactions related to food. Please contact the vendors directly on email provided above.

Date/Time
Sun Apr 07, 2024
4:00 PM to 7:00 PM

Address
Renton IKEA Performing Arts Center
400 S 2nd St
Renton, WA 98057

Loading Map....

Leave a Reply