Committee 2020

MEET YOUR EXECUTIVE COMMITTEE FOR 2020

We are a team of dedicated volunteers.

Seattle Maharashtra Mandal  enable individuals in our community to maintain the Marathi Cultural Heritage of Maharashtra.

पराग कुळकर्णी (Parag Kulkarni)

President

कसलीच चिंता नाही, सगळं नीट होणार!

श्रीकांत पाटील (Shrikant Patil)

Vice President

जिकडे कमी…तिकडे आम्ही!!

आरती गोखले (Aarati Gokhale)

Secretary

कोण, कुटं, काय, कंदी समदं माज्या चोपडीमंदी

प्रविण कैरमकोंडा (Pravin Kairamkonda)

Treasurer

पै अन पैचा हिशोब आहे… पुराव्यानिशी शाबीत करेन हवे तर….!.

सुशांत पाटील

Web Master

टेकनिकल माणूस !

वेणूका बोंडे

Programming

मस्त प्रोग्रॅम्स घेऊन येतोय

शिवानी खरवडकर

Programming

माझ्यावर सोडलं मग झालंच समजा

अस्मिता राजे

Facility

कार्यक्रम भरपूर आणलेत, Venue शोधतेय

मानसी उपासनी

Membership

मंडळाच्या कार्यक्रमांना या, मित्रमंडळ जमवा,
सभासदत्व घेवून तिकिटांत सूट मिळवा!

श्वेता कुळकर्णी

Food

जिथे “Tea”तिथा मी

मृडाणी पंचाक्षरी

Membership

कोणी मेम्बरशिप घेता का मेम्बरशिप

सविता मोरे

Membership

एकच ध्यास सभासद संग्रहाची आस

प्रसाद व्यवहारे

Programming

सगळ्या प्रकारचे events मॅनेज करून मिळतील.

अनघा सोमण

Food Committee

नमस्कार

पूजा आचार्य

Decoration

सोनल वसूळकर

Decoration

निलेश कुलकर्णी

Audio
Menu
%d bloggers like this: