शांतेचं कार्टं चालू आहे

मराठी रंगभूमीवरील मैलाचा दगड असलेली कलाकृती. स्व. लक्ष्मीकांत बेर्डे आणि स्व सुधीर जोशी यांनी अजरामर केलेले विनोदी नाटक ‘शांतेचं कार्टं चालू आहे’ येत आहे सिअॅटल् नगरीस, २२ ऑक्टोबर रोजी.
पाहायला विसरू नका. तिकीट विक्री धुमधडाक्यात सुरु.

Date/Time
Sun Oct 22, 2017
5:00 PM to 8:00 PM

Address
Meydenbauer Center
11100 NE 6th ST
Bellevue, WA 98004

Loading Map....

8 Comments. Leave new

Leave a Reply